Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोपडा शहराचा रविवारचा आठवडे बाजार ‘या’ कारणाने राहणार बंद

najarkaid live by najarkaid live
September 2, 2022
in जळगाव
0
चोपडा शहराचा रविवारचा आठवडे बाजार ‘या’ कारणाने राहणार बंद
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- चोपडा शहराचा ४ सप्टेंबर रविवार रोजीचा आठवडे बाजार बंद असण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज आदेश काढले आहे. दरम्यान कार्यकारी दंडाधिकारो चोपडा यांनी दिनांक १ सप्टेंबर २०२२ रोजीच्या पत्रान्वये सदर आदेश देण्यात आले आहे.

रविवार ४ रोजी राहणार बंद…

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की,दिनांक ४ वार रविवार रोजी सार्वजनिक गणेश उत्सवाचे विसर्जनाची मिरवणूक असल्याने चोपडा शहराचा आठवडे बाजार असून दिनांक दि. 04/09/2022 (रविवार) या दिवशी गणपती विसर्जनाचा मार्ग हा बाजार रस्ता असल्याने सदर दिवशी आठवडे बाजाराची व भाविकांची गर्दी होईल त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने दिनांक 04/09/2022 रोजी आठवडे बाजार हा बंद ठेवण्याची परवानगी मिळणेबाबत विनंती केलेली आहे. त्याअर्थी मी. अभिजीत राऊत, जिल्हादंडाधिकारी जळगांव मुंबई मार्केट अॅण्ड फेअर्स अॅक्ट 1862 चे कलम 5 (अ) व (क) अन्वये मला प्रदान करण्यांत आलेल्या अधिकाराचा वापर करुन मी चोपडा शहरात दिनांक 04/09/2022 रोजी श्री गणेश विसर्जन होत असल्याने सदर दिवशी भरणारा आठवडे बाजार हा इतर सोयीच्या दिवशी भरवण्यास याद्वारे मंजूरी देत आहे.

कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरीता तसेच दिनांक 09/09/20022 रोजी जळगांव शहर व जळगांव जिल्हयाच्या इतर ठिकाणी आठवडे बाजार भरणार असल्यास सदरचा बाजार इतर सोयीच्या दिवशी भरवण्यास याद्वारे मंजुरी देत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती, संधी सोडू नका..

Next Post

एका महिला आमदाराला कार्यकर्त्यांसमोरच नवऱ्या कडून मारहाण ; व्हायरल व्हिडीओतून उघड

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us