Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील हजारो CHB अध्यापकांसाठी लोकशाही व न्यायिक मार्गाने लढा उभारणार – ॲड. सिद्धार्थ इंगळे

शिक्षणक्रांती तर्फे आयोजित Google Meet बैठकीत मार्गदर्शन

najarkaid live by najarkaid live
September 2, 2022
in राज्य
0
महाराष्ट्रातील हजारो CHB अध्यापकांसाठी लोकशाही व न्यायिक मार्गाने लढा उभारणार – ॲड. सिद्धार्थ इंगळे
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयात व विद्यापीठात गेल्या दोन दशकांपासून जन्माला आलेली CHB आज नेट, सेट आणि पीएचडी, POST DOC पात्रता धारकांच्या मानगुटीवर बसली असून पात्रताधारकांना जीवन जगण्यास अवघड ठरली आहे. वर्षभर तासिकेवर काम करून सुद्धा वेळेवर मानधन मिळत नाही, १० – १५ वर्ष CHB करून त्या अनुभवला कुणीही विचारत नाही; CHB धारकाला सेवा संरक्षण नसल्यामुळे कोणत्याही क्षणी CHB धारकाला सेवेतून काढले जाऊ शकते; भविष्याच्या भितीमुळे सर्व CHB धारक गप-गुमान पद्धतीने आज पर्यंत ज्ञान दान करत आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या उदासीन धोरणामुळे हजारो CHB धारकांची स्वप्नं उद्धवस्त झालीत, कित्येकांनी आपले जीवन यात्रा संपवली. याबाबत शासन दरबारी शेकडो-हजारो निवेदने दिली, भेटी आणि बैठका झाल्या पण कुठलेही प्रश्न निकाली निघण्याचा वेग काही वाढला नाही; सरते शेवटी पर्यायी मार्ग म्हणून दिनांक २८ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ०६.३० ते ८.३० वा. दरम्यान “CHB धारकांसाठी न्यायलयीन लढा एक खात्रीशीर संघर्ष” या विषयांवर ॲड. सिद्धार्थ इंगळे अधिवक्ता, मुंबई, उच्च न्यायालय व संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) यांचा मार्गदर्शनपर संवाद गुगल मिट वर डिजिटल पद्धतीने आयोजित केला.

नानाविध पद्धतीने CHB धारकांचे शोषण करणे, हे कायदेशीर कार्यवाहीस पात्र आहे; तसेच निद्रिस्त शासनाला जागे करण्यासाठी न्याय व्यवस्थेचा दरवाजा ठोठवला तरच CHB वरील अन्याय दूर होऊन पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरळीत सुरु होऊ शकते आणि न्यायलयीन प्रक्रियेत यश मिळेपर्यंत मी स्वतः तुमच्या सोबत आहे; असे बोलतांना ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले. या चर्चेत संपूर्ण महाराष्ट्रातून १५० – १६० CHB धारकांनी सहभाग नोंदविला. कित्येक CHB धारकांनी प्रश्न-उत्तराच्या वेळात शंका, अडचणी, मार्ग, अनुभव आणि शाश्वती बाबत ॲड. इंगळे यांना विचारले, त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक भूमिका सांगून न्यायलयीन लढ्यातून काय मिळू शकते? हे स्पष्ट केले.

शिक्षणक्रांतीच्या माध्यमातून आयोजित डिजिटल बैठकीत CHB धारकांचे प्रश्न आणि समस्या प्रास्ताविकात राज्य समन्वयक प्रा. नितिन घोपे यांनी मांडल्या. बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद लेंडे खैरगावकर यांनी केले तर तांत्रिक नियोजनासह आभार प्रदर्शन शिक्षणक्रांतीचे राज्य समन्वयक डॉ. विवेक कोरडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नेट, सेट, पीएचडी आणि POST DOC पात्रता धारकांनी उपस्थित राहून केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बहिणीकडे सकाळी नाश्ता केल्यावर जेवणाचा डबा पाठवून दे असे सांगून घरातून निघालेल्या व्यवसायिकाची रेल्वे खाली उडी

Next Post

विदयार्थ्यांसाठी ‘या’ स्ट्रीक्स महत्वाच्या ; अभ्यास कसा करावा, केलेला अभ्यास कसा लक्षात ठेवावा, अभ्यास करण्याची योग्य वेळ व अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी ?

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
विदयार्थ्यांसाठी ‘या’ स्ट्रीक्स महत्वाच्या ; अभ्यास कसा करावा, केलेला अभ्यास कसा लक्षात ठेवावा, अभ्यास करण्याची योग्य वेळ व अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी ?

विदयार्थ्यांसाठी 'या' स्ट्रीक्स महत्वाच्या ; अभ्यास कसा करावा, केलेला अभ्यास कसा लक्षात ठेवावा, अभ्यास करण्याची योग्य वेळ व अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी ?

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us