मालेगाव महानगरपालिका मध्ये काही जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ आहे.
एकूण पदसंख्या : ४२
रिक्त पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता :
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – एमबीबीएस (वैद्यकीय परिषद नोंदणी)
एमपीडब्ल्यू (पुरुष) – विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम
स्टाफ नर्स – जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी)
वयाची अट : ०६ सप्टेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
अर्ज शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
हे पण वाचा :
भारतीय खाद्य निगममध्ये निघाली बंपर भरती ; 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे मोठी भरती ; ‘एवढा’ पगार मिळेल
IPRCLमध्ये मेगा भरती, पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी!
नोकरीची सुवर्णसंधी… DRDO मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती, 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
इतका मिळेल पगार
१८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर, त्र्यंबकरोड, नाशिक.
अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लिक करा