नाशिक महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या ३१८ जागांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : ३१८
रिक्त पदाचे नाव आणि पात्रता :
वैद्यकीय अधिकारी (MBBS) :
पात्रता : MBBS
MPW (पुरुष) :
पात्रता : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
स्टाफ नर्स (महिला) :
पात्रता : GNM / BSc (नर्सिंग)
स्टाफ नर्स (पुरुष) :
पात्रता : GNM / BSc (नर्सिंग)
हे पण वाचा :
IPRCLमध्ये मेगा भरती, पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी!
नोकरीची सुवर्णसंधी… DRDO मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती, 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
मुंबईत ग्रॅज्युएट उमेदवारांना 2,80,000 रुपये पगाराच्या जॉबची संधी..
राष्ट्रीय इस्पात निगम लि.मध्ये ITI पाससाठी 300 पेक्षा जास्त पदांची भरती
वयाची अट: 25 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹150/- [मागासवर्गीय: ₹100/-]
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड, नाशिक.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2022 (06:00 PM)
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा