नोकरीच्या शोधात असलेलं तरुणांना एक संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली. याबाबतची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार पात्र असलेला उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ सप्टेंबर आहे.
रिक्त पदसंख्या : १३२
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
वैद्यकीय अधिकारी – एम.बी.बी.एस.
स्टाफ नर्स – जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
एमपीडब्ल्यू – विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम
वयाची अट : ०६ ऑगस्ट २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
हे पण वाचा :
IPRCLमध्ये मेगा भरती, पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी!
नोकरीची सुवर्णसंधी… DRDO मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती, 1 लाखाहून अधिक पगार मिळेल
मुंबईत ग्रॅज्युएट उमेदवारांना 2,80,000 रुपये पगाराच्या जॉबची संधी..
राष्ट्रीय इस्पात निगम लि.मध्ये ITI पाससाठी 300 पेक्षा जास्त पदांची भरती
नोकरी ठिकाण : चंद्रपूर
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा