पेट्रोल पंपावर अचानक मोठी दरड कोसळली आणि पंपावर उपस्थित लोक आपला जीव मुठीत धरून जीव वाचावीण्याचा प्रयत्न करत आहेत… अचानक झालेल्या या घटनेने सर्वांना धाक्काचं बसला पेट्रोल पंपावर अचानक मोठी दरड कोसळल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले हे फुटेज व्हायरल झाल्यानंतर घटना गंभीर असल्याचं बोललं जात आहे.
पेट्रोल पंपावर अचानक मोठी दरड कोसळल्याची घटना हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील थिओग शहरातील आहे. येथील पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्री झालेल्या विध्वंसाचा व्हिडिओ समोर आला आहे. दुपारी अडीच वाजेच्याच्या सुमारास मोठी दरड पडल्याचे भितीदायक दृश्य सिसिटीव्ही मध्ये कैद झाले. या अपघातात एक जण जखमी झाला, तर 4 वाहनांचे नुकसान झाले. घटनास्थळी रस्त्यावर २ ते ३ फूट खोल खड्डा पडला होता. पंपावर दगड पडण्याच्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आज व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही लोक जीव वाचवून पळतानाही दिसत आहेत. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा…
पेट्रोल पंपावर अचानक दरड कोसळली ; सिसिटीव्ही फुटेज व्हायरल… pic.twitter.com/BZZBHRWH6L
— Pravin sapkale (@Pravinsapkale17) August 22, 2022