पंजाब नॅशनल बँकेत (PNB) नोकरी (सरकारी नोकरी) शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी (PNB Recruitment 2022), PNB ने अधिकारी आणि व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार PNB च्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट आहे.
एकूण पदांची संख्या- 103
महत्वाची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० ऑगस्ट
रिक्त जागा तपशील
अधिकारी (अग्नि सुरक्षा): 23 पदे
व्यवस्थापक (सुरक्षा): 80 पदे
पात्रता निकष
अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे असावी.
वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३५ वर्षे दरम्यान असावी.
हे पण वाचा..
12वी पाससाठी सरकारी नोकरी संधी.. पगार 50 हजारापर्यंत मिळेल; आत्ताच अर्ज करा
12वी पास आहात का? SSC मार्फत नवीन मेगा भरती जाहीर ; असा करा अर्ज
केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.. बारावी ते पदवीधरांना मिळेल 44900 पगार
नोकरीची मोठी संधी.. राज्यातील या विभागात तब्बल १४५७ पदांची मेगाभरती, कसा कराल अर्ज
अर्ज फी
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – रु.1003/-
अनुसूचित जाती/जमाती/पीडब्लूबीडी श्रेणीसाठी अर्ज शुल्क – रु. ५९/-
निवड प्रक्रिया
मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेत प्रत्येकी 2 गुणांचे 50 प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे आहे आणि कमाल गुण 100 आहेत.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा