सागरिका राय आणि कांक्षीनीचे जुळणारे दागिने परिधान केले. शोभिवंत साडीत ती एकदम परफेक्ट दिसत होती.
अमृता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असलेली दिसून येते तिने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीतील फोटोशूट केलं आहे. नाकात नथ, कपाळावर टिकली , कानात झुमके असा लुक तिने या साडीवर केला आहे.
अमृता नच बलिए 7 ची विजेती देखील आहे आणि तिने फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 10 मध्ये भाग घेतला होता.
अमृताने सागरिका रायच्या कलेक्शनमधील गुलाबी रंगाची साडी तर कांक्षीनीब्रँडची ज्वेलरी परिधान केली आहे. साडीतीलतील या लूकमध्ये ती एकदम परफेक्ट दिसत आहे.
अभिनेत्री अमृता झलक दिखला जा च्या10 व्या सिझनमध्ये आपल्या नृत्याची झलक दाखवताना दिसणार आहे.