व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयमध्ये मेगा भरती निघाली आहे. एकूण १४५७ जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ आहे.
पदाचे नाव :
फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/वायरमन/मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर/प्लंबर/शीट मेटल वर्कर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक ट्रॅक्टर/मेकॅनिक मोटार व्हेईकल/ मेकॅनिक Reff. & AC/ MMTM/पेंटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट/मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट/अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर/ मेकॅनिक प्लॅनर/ मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर/ सर्व्हेअर/टूल & डाय मेकर/COPA/कारपेंटर/फॅशन डिझाइन & फूड टेक्नोलॉजी/फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन & डेकोरेशन/स्टेनोग्राफर सेक्रेटेरियल असिस्टंट/प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा १० वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय
वयाची अट : ०७ सप्टेंबर २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
हे पण वाचा :
ISRO मध्ये सरकारी नोकरीची संधी.. पगार 1.5 लाखापर्यंत मिळेल
BECIL विविध पदांसाठी भरती, 75 हजार पगार मिळेल, लवकरच अर्ज करा
महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी
या सरकारी कंपनीत बंपर भरती जाहीर, मंगळवारपासून अर्ज सुरू होणार, चांगला पगारही मिळेल
अर्ज फी:
खुल्या प्रवर्गातील उमेदवार: रु. ८२५/-
राखीव श्रेणीतील उमेदवार: रु. ७५०/-
पेमेंट पद्धत: ऑनलाइन
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
भरतीची अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा