मुंबई : पती-पत्नीमध्ये होणारे भांडणे हा काही नवीन प्रकार नाहीय. अनेक ठिकाणी पती-पत्नीमधील भांडणं विकोपाला गेलेलं देखील पाहायला मिळाले आहे. मात्र आता पत्नीनं आपल्या पतीसोबत रागाच्या भरात जे कृत्य केलंय, ते काळजाचा थरकाप उडवणारं आहे. नवरा झोपेत असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवर बायकोनं उकळतं पाणी ओतल्याची धक्कादायक तामिळनाडू राज्यातल्या रानीपत जिल्ह्यातली. 29 वर्षीय तरुण पत्नीनं आपल्या पतीसोबत केलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडालीय. या धक्कादायक घटनेत 32 वर्षांचा पती गंभीर जखमी झालाय.
पती आपल्याशी एकनिष्ठ नाही, अशा संशय टी प्रिया या 29 वर्षीय विवाहीत तरुणीला आला होता. याच संशयातून प्रियाने एल थांगराज या 32 वर्षीय पतीवर राग काढायचं तिने ठरवलंय. संतापलेल्या प्रियाने एके दिवशी थांगराज घरी झोपलेले असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टवरच उकळतं पाणी ओतरलं. रानिपत जिल्ह्यातील एका गावातील प्रिया आणि थांगराज या दाम्पत्यासोबतची ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
हे पण वाचा :
यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायकच
ना. महाजन यांच्यासारख्या अनुभवी मंत्र्यांकडून अश्या चुकीची अपेक्षा नव्हती, नेमक काय घडले सभागृहात?
खात्यात पैसे नाहीत, तरीही तुम्ही काढू शकता 10,000 रुपये! कसे ते जाणून घ्या
भाजप संसदीय मंडळाची घोषणा ; समितीतून महाराष्ट्र हद्दपार, यांच्या नावाचा समावेश
पतीच्या प्रायव्हेट पार्टला जबर दुखापत झाली असून त्याचा प्रायव्हेट पार्ट 50 टक्के भाजलाय. जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून याप्रकरणी आता पत्नीवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पत्नीनं असं नेमकं का केलंय, याचं कारणही समोर आलं आहे. वेगवेगळ्या कलमांखाली सध्या आरोपी पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस तिची चौकशी करत आहेत.