पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ ऑगस्ट २०२२ आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सिनिअर डेटाबेस इंजिनिअर / Senior Database Engineer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०५ वर्षे अनुभव
२) डेटाबेस अँडमिनिस्ट्रेटर (डीबीए) / Database and Administrator (DBA) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०४ वर्षे अनुभव
३) सॉफ्टवेअर इंजिनिअर / Software Engineer ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०३ वर्षे अनुभव
४) सॉफ्टवेअर इंजिनिअर पेमेंट सर्व्हिसेस -१ / Software Engineer Payment Services -1 ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०४ वर्षे अनुभव
५) सॉफ्टवेअर इंजिनिअर असेसेमेंट सर्व्हिसेस -१ / Software Engineer Assessment Services-1 ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०४ वर्षे अनुभव
६) सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) / Senior Software Engineer (Category-II) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०३ ते ०४ वर्षे अनुभव
७) सॉफ्टवेअर इंजिनिअर (कॅटेगरी-२) / Software Engineer (Category-II) ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर) ०२) ०३ वर्षे अनुभव
८) सपोर्ट सॉफ्टवेअर इंजिनिअर / Support Software Engineer ०३
शैक्षणिक पात्रता : बी.ई. (कॉम्पुटर / आयटी / ग्रॅज्युएट इन कॉम्पुटर)
हे पण वाचा :
या सरकारी कंपनीत बंपर भरती जाहीर, मंगळवारपासून अर्ज सुरू होणार, चांगला पगारही मिळेल
या सरकारी बँकेत निघाली भरती, जाणून घ्या पगार पाणीसह पात्रता?
सरकारी नोकरीची संधी..स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4300 पदांची भरती
९) टॅक्स कम्पायलेशन व रिकंसीलेशन / Tax Compilation and Reconciliation ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम / एम.कॉम विथ एम.बी.ए. फायनान्स ०२) वित्त विषयात चांगले ज्ञान
वेतनमान (Pay Scale) : २३,३००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालय, पुणे.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा