Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनुर बुद्रुक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

najarkaid live by najarkaid live
August 16, 2022
in जळगाव
0
मनुर बुद्रुक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
ADVERTISEMENT
Spread the love

बोदवड, (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद मराठी शाळा मनुर बुद्रुक या विद्यादेवतेच्या प्रांगणात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साही आनंदी वातावरणात दिनांक 15 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. शालेय ध्वजारोहण उपसरपंच शरद  माणिकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
1️⃣आराध्या विजय घडेकर-
निबंध स्पर्धा- प्रथम क्रमांक.
चित्रकला स्पर्धा- द्वितीय
क्रमांक.
वकृत्व स्पर्धा-उत्तेजनार्थ
2️⃣भाविका चेतन खेलवाडे-
वकृत्व स्पर्धा-द्वितीय क्रमांक
3️⃣निखिल संजय पाटील –
चित्रकला स्पर्धा -उत्तेजनार्थ
तसेच सन 2021 22 यावर्षी इयत्ता तिसरी मध्ये एमटीएस परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

1️⃣ आराध्या विजय घडेकर

केंद्रातून द्वितीय क्रमांक
2️⃣ भूमी वीरेंद्र पाटील
3️⃣ तृप्ती योगेश पाटील
4️⃣ रिजवान हकीम पटेल
5️⃣ गायत्री प्रमोद मालठाणे
6️⃣ गायत्री प्रल्हाद पाटील
7️⃣ शुभम उल्हास वाघ
8️⃣ सिद्धांत प्रवीण पाटील
9️⃣ वैभव सतीश पाटील

कार्यक्रमासाठी गावातील प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. लताताई सुभाष देवकर उपसरपंच शरद पाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी खेलवाडे पोलीस पाटील, संतोष  खेलवाडे,महेंद्र पाटील, सुभाष देवकर ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आरोग्य कर्मचारी स्टाफ अंगणवाडी कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जय बजरंग मित्र मंडळातर्फे मेस्को माता नगर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न

Next Post

अति भयंकर ! कोर्टातच पतीने चिरला पत्नीचा गळा ; कारण ऐकून सगळेच हादरले

Related Posts

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

June 29, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
अति भयंकर ! कोर्टातच पतीने चिरला पत्नीचा गळा ; कारण ऐकून सगळेच हादरले

अति भयंकर ! कोर्टातच पतीने चिरला पत्नीचा गळा ; कारण ऐकून सगळेच हादरले

ताज्या बातम्या

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

तुमची स्मरणशक्ती कमजोर वाटतेय का? लक्ष एकाग्र होत नाही? तर ‘हे’ तीन मेंदूचे व्यायाम तुमच्यासाठीच आहेत!

June 30, 2025
₹13,999 मध्ये असा फोन कुठेच नाही! Vivo T4X 5G चं भन्नाट कमबॅक! वाचून व्हाल थक्क…

“लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! आजपासून खात्यात येणार ‘हा’ हप्ता – अजित पवारांची मोठी घोषणा”

पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ‘Prostate Cancer’ ची सुरूवातीची 5 लक्षणे कोणती?

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

रेशनकार्ड धारकांनो सावध! असं केल्यास रेशन कार्ड होणार रद्द – सरकारचा इशारा

June 30, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us