वाडी – शेवाळे, (प्रतिनिधी)- आज दि.15 ऑगस्ट 2022 रोजी वि. का. सो.वाडी शेवाळे येथे स्वातंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण श्री. रमेश पोपटराव पाटील (वि. का. सो. चेअरमन वाडी शेवाळे) यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळेस उपस्थीत दोनही गावाचे सरपंच,उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, सर्व कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मराठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच हायस्कूल चे मुख्याध्यापक , शिक्षक तसेच कर्मचारी, जेडीसीसी बँक चे अधिकारी, कर्मचारी, वि. का. सोसायटी चे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी,पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, तसेच इतर सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी , आणि गावातील सर्व मान्यवर गावकरी मंडळी उपस्थित होते.