महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2022 असणार आहे.
एकूण जागा – 01
पदाचे नाव : विशेष कर्तव्य अधिकारी (Officer on Special Duty)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अतिरिक्त पात्रता जसे की JAIIB/ CAIIB यांना प्राधान्य दिले जाईल. चार्टर्ड अकाउंटंट (CA) पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवार हे बँकेतून सिनिअर लेव्हलवरून रिटायर्ड असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
या सरकारी बँकेत निघाली भरती, जाणून घ्या पगार पाणीसह पात्रता?
सरकारी नोकरीची संधी..स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4300 पदांची भरती
रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर.. या पदांसाठी मोठी भरती
BSF Bharti : बीएसएफमध्ये 12वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती
इतका मिळणार पगार
विशेष कर्तव्य अधिकारी (Officer on Special Duty) – 85,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2022
या पत्त्यावर करा अर्ज : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001.
जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लिक करा.