महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड गोंदिया येथे प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०२२ आहे.
एकूण: ३६ जागा
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
१) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician १५
२) तारतंत्री (वायरमन) / Wireman १५
३) कोपा / COPA ०६
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण ०२) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व कोपा व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :
भारतीय हवाई दलात नोकरीची मोठी संधी.. दहावी-बारावी पास असाल तर लगेचच करा अर्ज
देशातील टॉप बड्या बँकांमध्ये मेगा भरती ; पदवी पास असाल तर संधी सोडू नका
जर तुमच्याकडे ‘ही’ पदवी असेल तर तुम्हाला LIC मध्ये मिळेल नोकरी, 53,620 रुपये पगार मिळेल
सरकारी नोकरीची संधी.. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई येथे भरती
वयाची अट : १५ जुलै २०२२ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [राखीव गट – ०५ वर्षे सूट]
वयाची अट : १५ जुलै २०२२ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [राखीव गट – ०५ वर्षे सूट]
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा