भारतीय नौदलाने माहिती तंत्रज्ञान (IT) कार्यकारी शाखेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत अधिकारी पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरू झाली आहे.
एकूण पदांची संख्या- 50
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 05 ऑगस्ट
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑगस्ट
हे पण वाचा :
जर तुमच्याकडे ‘ही’ पदवी असेल तर तुम्हाला LIC मध्ये मिळेल नोकरी, 53,620 रुपये पगार मिळेल
सरकारी नोकरीची संधी.. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई येथे भरती
तरुणांनो तयारीला लागा : CAPF अंतर्गत 84405 रिक्त पदे भरण्याचा निर्णय
बँकेत नोकरीचा गोल्डन चान्स : तब्बल 6000 हून अधिक पदाची भरती
पात्रता निकष
उमेदवार कोणत्याही विद्यापीठ/महाविद्यालय/संस्थेतून ६०% गुणांसह अभियांत्रिकी (नियमित/एकात्मिक) पदवीधर असावेत.
वयोमर्यादा
उमेदवारांचा जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जुलै 2003 दरम्यान झालेला असावा.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा