लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) मध्ये सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरती निघाली असून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार LIC HFL च्या अधिकृत वेबसाइट lichousing.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 80 पदे भरली जातील.
एकूण पदांची संख्या- 80
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
सहाय्यक – उमेदवार किमान ५५% गुणांसह पदवीधर असावा.
AM इतर – उमेदवार किमान 60% गुणांसह पदवीधर किंवा कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवीधर असावा.
AM DME – ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा कोणत्याही विषयात पदव्युत्तर. तसेच मार्केटिंग/फायनान्समध्ये एमबीए असणे आवश्यक आहे.
अर्ज फी :
सहाय्यक – रु. रु.800/-
सहाय्यक व्यवस्थापक – रु. रु.800/-
पगार :
सहाय्यक – मुलभूत वेतन रु. २२,७३०/- प्रति महिना
असिस्टंट मॅनेजर – मूळ वेतन रु. ५३,६२०/- प्रति महिना सुरू
हे पण वाचा :
नौदलात 10वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी.. जाणून घ्या तपशील
सरकारी नोकरीची संधी.. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई येथे भरती
तरुणांनो तयारीला लागा : CAPF अंतर्गत 84405 रिक्त पदे भरण्याचा निर्णय
बँकेत नोकरीचा गोल्डन चान्स : तब्बल 6000 हून अधिक पदाची भरती
निवड प्रक्रिया :
सहाय्यक – ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत
सहाय्यक व्यवस्थापक (इतर श्रेणी) – ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत
असिस्टंट मॅनेजर (DME श्रेणी) – कामाचा अनुभव, ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत
महत्वाच्या तारखा ;
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख – 04 ऑगस्ट
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑगस्ट