महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची आज 17 ऑगस्ट 2022 शेवटची तारीख आहे.
एकूण जागा : ४३३
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी गट ब : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S. Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
सहाय्यक संचालक अनुवाद आणि संज्ञा : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate & Post Graduate in Marathi Subject पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.मेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
भाषा संचालक : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate & Post Graduate in Marathi Subject पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.मेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी
या सरकारी कंपनीत बंपर भरती जाहीर, मंगळवारपासून अर्ज सुरू होणार, चांगला पगारही मिळेल
या सरकारी बँकेत निघाली भरती, जाणून घ्या पगार पाणीसह पात्रता?
सरकारी नोकरीची संधी..स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4300 पदांची भरती