पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक, पाचोरा जि. जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी झाली आहे. एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे.
पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी & शाखा व्यवस्थापक
पदसंख्या – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – Graduate/ Postgraduate degree/ CA/ MBA (Refer PDF)
वयोमर्यादा – 65 वर्षे
नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – pachorapeoples@yahoo.in
हे पण वाचा :
12वी पास उमेदवारांना अग्नीवीर पदावर काम करण्याची संधी..असा करा अर्ज?
अधिकारी होण्याची संधी.. MPSC मार्फत 800 पदांची भरती, ही आहे शेवटची तारीख
विनापरीक्षा ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीचा चान्स, तब्बल 45,000 रुपये पगार मिळेल
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 12वी पाससाठी नोकरीची संधी..आजच अर्ज करा
अर्ज करण्याचा पत्ता – पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक, पाचोरा जि. जळगाव – 425201
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2022
PDF जाहिरात – येथे क्लीक करा