महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सरकारच्या विविध विभागांमधील एकूण 800 पदांची भरती प्रक्रिया सुरु आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 होती. मात्र आता मुदतवाढ करण्यात आली असून अर्ज 24 जुलै 2022 (11:59 PM) पर्यंत करायचा आहे.
या पदासाठी होणार भरती?
सामान्य प्रशासन विभाग- सहाय्यक कक्ष अधिकारी गट-ब (अराजपत्रित)- 42 पदं
वित्त विभाग- राज्य कर निरीक्षक गट-ब (अराजपत्रित)- 77 पदं
गृह विभाग- पोलिस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रित)- 603 पदं
महसूल आणि वन विभाग- दुय्यम निबंधक (श्रेणी १)/ मुद्रांक निरीक्षक गट-ब अराजपत्रित- 78 पदंसर्व पदांपैकी महिलांसाठी 30% तर 5% पदं खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
शैक्षणिक पात्रता: पदवीधर किंवा समतुल्य.
हे पण वाचा :
विनापरीक्षा ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीचा चान्स, तब्बल 45,000 रुपये पगार मिळेल
भारतीय नौदलात तब्बल २८०० जागा रिक्त, 12वी पास उमेदवारांना मोठी संधी..
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 12वी पाससाठी नोकरीची संधी..आजच अर्ज करा
रेल्वेत लिपिक पदांसाठी बंपर भरती, पगारही भरगोस मिळेल
अर्ज भरण्याची प्रक्रीया :-
परिक्षेसाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे. या कालावधीत ऑनलाइन अर्ज (Online Application) करायचा आहे. खुल्या वर्गातील उमेदवारांना 394 रुपये अर्ज शुल्क तर आरक्षित वर्गातील उमेदवारांना 294 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. एमपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती पाहता येईल.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2022 24 जुलै 2022 (11:59 PM)