Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा हादरला ! मतिमंद मुलीला घरात जबरदस्ती नेत केला बलात्कार, नराधम नात्यातीलच

Editorial Team by Editorial Team
July 10, 2022
in जळगाव
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT
Spread the love

मुक्ताईनगर (प्रमोद सौंदळे):- राज्यासह जिल्ह्यात महिलांसह मुलींवर होणारे अत्याचार काही केल्या काही होताना दिसत नाहीय. आरोपींना कायदाच धाकच राहिलेला नसल्याचे दिसून येतेय. त्यामुळे अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहे. दरम्यान, अशातच मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावामध्ये मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना 9 रोजी घडली आहे. दुपारी दोन वाजता मतिमंद मुलीचे आई वडील शेतात गेल्याची संधी साधत आरोपीने मतिमंद मुलीला शेजारच्या घरात नेत जबरदस्तीने बलात्कार करून पसार झाला होता मुलीच्या आई वडील शेतातून घरी आल्यानंतर मुलीने मुलीने इशारा करून सर्व हकीकत सांगितले ऐकताच आई वडिलांना धक्काच बसला.

हे पण वाचा :

उद्धव ठाकरेंचा तानाजी सावंतांना दणका ! जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून केली हकालपट्टी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिंदे गटातील बंडखोर आमदाराला क्लिन चिट

…तर महान कलावंताची महाराष्ट्राला ओळख झालीच नसती ; ‘सामना’तून फडणवीसांवर टीका

Video : भाजपा आमदाराच्या घरासमोर सापडली सोने,चांदीसह पैशांनी भरलेली बॅग

काय करावे कुठे जावे पूर्ण कुटुंब चिंतेत पडले आरोपी हा नात्यातीलच असून नात्याला काळीमा फासणारी घटना आहे. अखेर पोलीस स्टेशन गाठत रात्री दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री गुन्हा दाखल होताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आर पी बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून जलद गतीने तपास चक्र फिरवून रात्री साडेतीन वाजता आरोपीला अटक करण्यात आलेली असून आरोपीविरुद्ध भादवी कलम 376, 376 (2)( एल ),376 ( 2)( जे) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर पी बोरकर करत आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंचा तानाजी सावंतांना दणका ! जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून केली हकालपट्टी

Next Post

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री वाणी कपूरने शेअर केला नवा लूक, पाहा खास फोटो!

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us