Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प.पु. आचार्य श्री पार्श्वचंद्रजी म.सा. आदि ठाणा 7 यांचा 9 जुलैला चातुर्मासहेतु मंगल प्रवेश

जळगावच्या स्वाध्याय भवनात चातुर्मास कार्यक्रम

najarkaid live by najarkaid live
July 8, 2022
in जळगाव
0
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव : दि. 08 (प्रतिनिधी) – जळगाव स्वर्णनगरी आणि अध्यात्मभूमीत जयगच्छाधिपति 12 वे पट्टधर आचार्य प्रवर 1008 प. पु. श्री पार्श्वचंद्रजी म.सा. आदी ठाणा 7 यांचा भव्य ऐतिहासिक चातुर्मास मंगल प्रवेश 9 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता मोठ्या उत्साहात होणार आहे. गणपती हॉस्पिटल शेजारी असलेल्या डॉ. शीतल व संदीप ओस्तवाल यांच्या घरापासून ते स्वाध्याय भवन अशी भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. या शोभायात्रेत मंगल कलशधारी महिला, बालक आणि विविध जैन समाजातील संस्था, मंडळ सदस्य उपस्थित राहणार आहेत.
पुरुषांनी पांढरा पोशाख तर महिलांसाठी पिंक/ गुलाबी साडी असा ड्रेसकोड आहे.
या वर्षाचा चातुर्मास जयगच्छाधिपति उग्र विहारी, वचन सिद्ध साधक, व्याख्यान वाचस्पति, आशुकवि आचार्य प्रवर श्री पार्श्वचंद्र जी म.सा., एस. एस. जैन समणी मार्ग चे आरंभकर्ता, अणुप्पेहा ध्यान प्रणेता, प्रवचन प्रभावक डॉ. श्री पदमचंद्र जी म.सा.,  मधुर व्याख्यानी श्री जयेंद्र मुनि जी म.सा ., सेवाभावी श्री जयशेखर मुनिजी म.सा., मौनसाधक श्री जयधुरन्धरमुनि जी म.सा., विद्याभिलाषी श्री जयकलशमुनि जी म. सा., सेवाभावी श्री जयपुरन्दरमुनि जी म.सा. या जैन संतवृंदांचा सहभाग असणार आहे. चातुर्मास काळात धार्मिक आराधना, जप-तप, विविध धार्मिक स्पर्धा, प्रेरक प्रवचने, धर्मचर्चा तसेच अनेकविध धार्मिक अधिष्ठान संपन्न होतील. या चातुर्मास पर्वात देशातील विविध राज्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनार्थ येतील असा कयास आहे.
‘जय परिसर’, स्वाध्याय भवन, गणपतीनगर, आकाशवाणी चौकाजवळ, जळगाव येथे संपन्न होणाऱ्या या चातुर्मास सोहळ्यासाठी स्थानिक, परिसरातील, जिल्ह्यातील श्रावक-श्राविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सेवादास दलूभाऊ जैन व कस्तुरचंद बाफना यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

… हा फक्त धुराळा, संजय राऊतांनी घेतला बंडखोर आमदारांचा समाचार

Next Post

खुशखबर.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भाव घसरला, चांदीही घसरली

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Next Post
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर

खुशखबर.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भाव घसरला, चांदीही घसरली

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us