मुंबई – महाराष्ट्रातील राजकारणात जवळपास दोन आठवड्यांपासून सुरू असलेला राजकीय गोंधळ आता नव्या सरकारच्या स्थापनेने संपुष्टात येताना दिसत आहे. यादरम्यान, सर्वात मोठी बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आज सायंकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे समजत होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री होणार असल्याची मोठी घोषणा केली होती आणि फडणवीस हे सरकारच्या मंत्रिमंडळात नसतील असं देखील स्पष्ट केलं होतं मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस यांनी या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री व्हावं असं सांगण्यात आल्याने आता थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
भाजपा ने महाराष्ट्र की जनता की भलाई के लिए बड़े मन का परिचय देते हुए एकनाथ शिंदे जी का समर्थन करने का निर्णय किया। श्री देवेन्द्र फडणवीस जी ने भी बड़े मन दिखाते हुए मंत्रिमंडल में शामिल होने का निर्णय किया है, जो महाराष्ट्र की जनता के प्रति उनके लगाव को दर्शाता है।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) June 30, 2022
भाजपा अध्यक्ष श्री @JPNadda जी के कहने पर श्री @Dev_Fadnavis जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है।
यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है। इसके लिए मैं उन्होंने हृदय से बधाई देता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) June 30, 2022