भारतीय नौदलाने नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत अप्रेंटिसच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार नौदलाच्या अधिकृत वेबसाइट indiannavy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ जुलै आहे.
एकूण पदे : 338
रिक्त जागा तपशील
एकूण पदांची संख्या – ३३८
पात्रता निकष :
उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा. तसेच, ITI संबंधित ट्रेडमध्ये 65% गुणांसह उत्तीर्ण.
हे पण वाचा :
सीमा रस्ते संघटनेत दहावी-बारावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. ३०२ जागा रिक्त
भारतीय पोस्टमध्ये 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी..
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर
10वी पास उमेदवारांना ECIL मध्ये नोकरीची संधी, उद्याची शेवटची तारीख
वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा 01 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान असावी.
महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जुलै २०२२
जाहिरात पाहण्यासाठी ; येथे क्लीक करा