कोचीन शिपयार्डमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची बातमी. कोचीन शिपयार्ड लिमिटेड, भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि मिनी रत्न कंपन्यांपैकी एक, विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने जारी केलेल्या जाहिरातीनुसार, विविध पदांसाठी 8 वी आणि 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. १०६ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ जुलै २०२२ आहे.
रिक्त पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
१ सेमी स्किल्ड रिगर / Semi Skilled Rigger ५३
शैक्षणिक पात्रता : ०१) ४ थी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अनुभव
२ स्कैफफोल्डर / Scaffolder ०५
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय (शीट मेटल वर्कर/फिटर पाईप (प्लंबर)/फिटर) + ०१ किंवा ०२ वर्षे अनुभव किंवा १० वी परीक्षा उत्तीर्ण+ ०३ वर्षे अनुभव
३ सेफ्टी असिस्टंट / Safety Assistant १८
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सेफ्टी/फायर डिप्लोमा ०२) ०१ वर्ष अनुभव
४ फायरमन / Fireman २९
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अग्निशमन प्रशिक्षण ०२) ०१ वर्ष अनुभव
५ कुक (CSL गेस्ट हाऊस) / Cook for CSL Guest Hous ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) ७ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) वर्षे अनुभव
हे पण वाचा :
बँकेत नोकरीची संधी.. IDBI मध्ये विविध रिक्त पदांची भरती
सीमा रस्ते संघटनेत दहावी-बारावी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. ३०२ जागा रिक्त
भारतीय पोस्टमध्ये 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी..
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर
10वी पास उमेदवारांना ECIL मध्ये नोकरीची संधी, उद्याची शेवटची तारीख
वेतनमान (Pay Scale) : २२,१००/- रुपये ते २३,४००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा