Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेरात पत्रकाराला धमकी दिल्याने नगरसेवका वर गुन्हा दाखल

najarkaid live by najarkaid live
June 26, 2022
in जळगाव
0
अमळनेरात पत्रकाराला धमकी दिल्याने नगरसेवका वर गुन्हा दाखल
ADVERTISEMENT
Spread the love

अमळनेर,(प्रतिनिधी)- येथील एका वेब न्यूज चॅनलच्या संपादकाला विरोधात बातमी लावल्याचा राग धरून नगरसेवकाने धमकी दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, येथील दिव्य लोकतंत्र या वेब न्यूजचे संपादक समाधान मैराळे यांनी नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्डातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मालिका सुरू केल्याने शहरातील साने नगर परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार वार्डातील मंदिरा सह अनेक विकासाची कामे पूर्ण नकेल्याने याला जबाबदार कोण, असा प्रश्न बातमीच्या माध्यमातून उपस्थित केल्याने त्या परिसरातील नगरसेवक संतोष पाटील उर्फ भुऱ्या आप्पा यांनी मैराळे यांना भ्रमणध्वनी द्वारे बातमी लावल्याचा राग आल्याने जीवे मारण्याची धमकी सह खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याने त्या विरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात भादवी ५०७ नुसार एनसी दाखल करण्यात आली आहे.

जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणे,संविधान विरोधी कृत्य करनाऱ्या विरोधात आवाज उठविणे, नागरिकांच्या समस्यांना प्रशासना पर्यंत माध्यमातून पोहचविणे आदी आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचे काम पत्रकार करीत असतात.समाजमनाचा आरसा म्हणून प्रसार माध्यमाची प्रतिमा असल्याने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टीनां प्रकाशित करून कायद्याने प्रतिबंध होण्यासाठी जनमत तयार करणे ,हे प्रसार माध्यमाचे कर्तव्य असल्याने, तो पत्रकार ते करीत असतांना त्याला धमकी देने,त्याच्या वर हल्ला करने तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविणे,अश्या गोष्टी सर्रासपणे सुरू आहे. याला पायबंद घालण्यासाठी प्रशासनानाने कडक पावले उचलली पाहिजे,अशी चर्चा सुज्ञ नागरिक करतांना दिसतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटरवरून आ. चिमणराव पाटील यांची भूमिका मांडणारा व्हिडीओ केला पोस्ट

Next Post

गुवाहाटीत बंडखोर आमदारांत वादावादी ; सामना वृत्त पत्रातून दावा

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us