राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत भरती निघाली असून यासाठी इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
पद संख्या – 72 जागा
विभाग – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना
पदाचे नाव –
वैद्यकीय अधिकारी
स्टाफ नर्स
MPW
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता –
MBBS, GNM, B.Sc., Nursing,12th DMLT (Refer PDF)
परीक्षा शुल्क :
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
वयोमर्यादा :
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
इतर पदांसाठी – 60 वर्षे
हे पण वाचा :
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत तब्बल 800 जागांसाठी पदभरती जाहीर
10वी पास उमेदवारांना ECIL मध्ये नोकरीची संधी, उद्याची शेवटची तारीख
बँक ऑफ बडोदामध्ये सरकारी नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता
मोठी संधी.. 70,000 रिक्त जागांसाठी SSC नोटीस जारी, जाणून घ्या संपूर्ण तपशील
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF