कोल इंडिया लिमिटेडमध्ये अभियांत्रिकी पदवी असलेल्या व्यक्तींसाठी बंपर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आज 23 जूनपासून सुरू होईल. ऑनलाइन अर्ज कोल इंडिया लिमिटेडच्या www.coalindia.in या वेबसाइटला भेट देऊन करावयाचा आहे. अर्ज करण्याची 22 जुलै ही शेवटची तारीख आहे.
पदाचे नाव व पदसंख्या :
व्यवस्थापन एकूण रिक्त जागा – 1050
खाणकाम – 699
सिव्हिल- 160
इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार – 124
प्रणाली आणि EDP- 67
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी BE/B.Tech/BSc अभियांत्रिकी संबंधित ट्रेडमध्ये किमान 60% गुणांसह केलेले असावे.
वय श्रेणी
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी ३० वर्षांपर्यंतचे लोक अर्ज करू शकतात.
कोल इंडिया मॅनेजमेंट ट्रेनी पगार
वेतनश्रेणी – 50,000 – 1,60,000, प्रशिक्षणादरम्यान मूळ वेतन – 50,00, ग्रेड – E-2
अर्ज फी
अनारक्षित/ओबीसी (क्रिमी लेयर आणि नॉन क्रीमी लेयर) – रु 1000
अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग/ईएसएम/कोल इंडिया कर्मचारी – रु. 180
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू – 23 जून 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै
हे पण वाचा :
बँक ऑफ बडोदामध्ये सरकारी नोकरीची संधी.. जाणून घ्या पात्रता
मोठी संधी.. 70,000 रिक्त जागांसाठी SSC नोटीस जारी, जाणून घ्या संपूर्ण तपशील
नोकरीची मोठी संधी.. भारतीय सर्वोच्च न्यायालयात 210 जागांसाठी भरती
तरुणांनो संधी सोडू नका.. BSF मध्ये बंपर भरती, दरमहा 1,12,400 पर्यंत पगार मिळेल
कोल इंडिया मॅनेजमेंट ट्रेनी रिक्रूटमेंट 2022 साठी अर्ज कसा करावा
सर्वप्रथम कोल इंडिया लिमिटेडच्या www.coalindia.in वेबसाइटवर जा
आता मुख्यपृष्ठावरील करिअर विभागात जा आणि नंतर त्यामधील जॉब्सवर जा
आता अर्जाची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा
आता तुमचा तपशील भरा
आता मॅनेजमेंट ट्रेनी रिक्रुटमेंट 2022 चा अर्ज सबमिट करा