Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजूनही संधी गेली नाही! राज्यसेवेच्या पूर्व परीक्षा प्रवेशासाठी मुदत, लगेचच अर्ज करा

Editorial Team by Editorial Team
June 19, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती २०२१
ADVERTISEMENT
Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य शासनाच्या एकूण १६१ पदांची भरती होणार आहे. यासाठी येत्या २१ ऑगस्ट २०२२ ला राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी १ जून २०२२ ही अंतिम मुदत होती. या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना आता २४ जूनपर्यंत प्रवेश अर्जासाठी संधी आहे. राज्यातील ३६ जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा होणार असून या भरती प्रक्रियेत सर्वाधिक जागा नगरपालिका, नगर परिषदांमधील मुख्याधिकारी आदी पदांच्या आहेत.

रिक्त पदांचा तपशील

सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट- अ (९), मुख्याधिकारी, नगरपालिका, परिषदा, गट- अ (२२), बालविकास प्रकल्प अधिकारी, गट-अ व तत्सम पदे (२८), सहायक अायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (२), उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (३), कक्ष अधिकारी, गट-ब (५), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब (४) यांसह निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे (८८).

पात्रता : पदवीधर किंवा समतुल्य

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५४४/- रुपये [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ – ३४४/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

हे पण वाचा :

नोकरीची मोठी संधी.. भारतीय सर्वोच्च न्यायालयात 210 जागांसाठी भरती

तरुणांनो संधी सोडू नका.. BSF मध्ये बंपर भरती, दरमहा 1,12,400 पर्यंत पगार मिळेल

संधी सोडू नका… NHM मार्फत नागपूर येथे 159 जागांसाठी भरती, 60,000 रुपये पगार मिळेल

IDBI मध्ये नोकरी मिळविण्याचा आज शेवटचा चान्स, 1544 पदे रिक्त, पगार असेल 63000

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

पूर्व परीक्षा दिनांक : २१ ऑगस्ट २०२२ रोजी

मुख्य परीक्षा दिनांक : २१, २२ व २३ जानेवारी २०२३ रोजी

परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्र.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील पावसाबद्दल हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज, नेमका काय आहे वाचा

Next Post

अग्निवीरांसाठी 1 कोटींची विमा-कॅन्टीन सुविधा, 30 दिवस सुट्टी, हवाई दलाचा भरतीतपशील जारी

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
अग्निवीरांसाठी 1 कोटींची विमा-कॅन्टीन सुविधा, 30 दिवस सुट्टी, हवाई दलाचा भरतीतपशील जारी

अग्निवीरांसाठी 1 कोटींची विमा-कॅन्टीन सुविधा, 30 दिवस सुट्टी, हवाई दलाचा भरतीतपशील जारी

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us