भारतीय सर्वोच्च न्यायालयात 210 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया आज १८ जूनपासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे.
पदसंख्या : 210 जागा
पदाचे नाव: ज्युनियर कोर्ट असिस्टंट (ग्रुप-B)
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. (iii) संगणक ऑपरेशनचे ज्ञान.
वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: दिल्ली
हे पण वाचा :
10वी पाससाठी उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी…; 56 हजारापर्यंत वेतन मिळेल; याप्रमाणे अर्ज करा
ESIC मध्ये नोकरी मिळविण्याची संधी.. वेतन 67000 पासून सुरु ; जाणून घ्या पात्रता?
BECIL मध्ये या पदांसाठी बंपर रिक्त जागा, 12वी ते पदवीधरांना नोकरीचा चान्स
मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी भरती, दहावी उत्तीर्णांना संधी..
अर्ज शुल्क : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹250/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जुलै 2022
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा