राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022. असणार आहे.
पदाचे नाव आणि पात्रता :
वैद्यकीय अधिकारी 53
शैक्षणिक पात्रता : MBBS
स्टाफ नर्स 53
शैक्षणिक पात्रता : GNM/ B.Sc Nursing
MPW 53
शैक्षणिक पात्रता : 12th Pass Science + Paramedical Basic Training Course or Sanitary Inspector Course
इतका मिळणार पगार
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 60,000/- रुपये प्रतिमहिना
स्टाफ नर्स (Staff Nurse) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
MPW (MPW) – 18,000/- रुपये प्रतिमहिना
हे पण वाचा :
IDBI मध्ये नोकरी मिळविण्याचा आज शेवटचा चान्स, 1544 पदे रिक्त, पगार असेल 63000
तुम्हीही 12वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर या SSC परीक्षांची तयारी करा!
भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची सुवर्णसंधी..पगार 1 लाखाहून अधिक मिळेल
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज
अर्ज करण्यासाठीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -26 जून 2022.
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.