कामगार आणि रोजगार मंत्रालयात 130 जागांसाठी भरती निघाली आहे. पदवी उत्तीर्ण असलेल्यांना ही मोठी संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2022 आहे.
पदाचे नाव: यंग प्रोफेशनल्स
शैक्षणिक पात्रता: पदवीधर (B.A/B.E/ B.Tech /B.Ed) + 04 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (MBA/अर्थशास्त्र / मानसशास्त्र / समाजशास्त्र / ऑपरेशन्स संशोधन / सांख्यिकी / सामाजिक कार्य / व्यवस्थापन / वित्त / वाणिज्य / संगणक अनुप्रयोग) + 02 वर्षे अनुभव
हे पण वाचा :
मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर येथे 10वी उत्तीर्णांसाठी नोकरीचा चान्स
बॉम्बे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी.. अर्ज कसा कराल??
8वी, 10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी.. तब्बल 4710 जागांची होणार भरती
NHM नाशिक येथे विनापरीक्षा थेट नोकरीची संधी.. ७५००० पगार मिळेल
वयाची अट: 27 जून 2022 रोजी 24 ते 40 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2022
नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लीक करा