बॉम्बे हायकोर्टात भरती निघाली आहे. कायदेशीर सहाय्यक पदासाठी ही भरती निघाली असून त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून आहे.
पदसंख्या : ३
पोस्ट – कायदेशीर सहाय्यक / Legal Assistant
शैक्षणिक पात्रता- कायद्याची पदवी
वयोमर्यादा – 21 ते 28 वर्ष
नोकरीचं ठिकाण- औरंगाबाद
ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – The Secretary, High Court Legal Services Sub-Committee, High Court Bench at Aurangabad, Jalna Road, Aurangabad-431009.
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 16 जून 2022
तपशील – www.bombayhighcourt.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)