Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

NHM नाशिक येथे विनापरीक्षा थेट नोकरीची संधी.. ७५००० पगार मिळेल

Editorial Team by Editorial Team
June 10, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
राष्ट्रीय आरोग्य अभियानात 900 हून अधिक 940 पदांची भरती
ADVERTISEMENT
Spread the love

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण ५६ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक १५ जून २०२२ आहे.

पदाचे नाव आणि पात्रता :

१ ऍनेस्थेटिस्ट – IPHS (विशेषज्ञ) / Anesthetist – IPHS (Specialist) १०
पात्रता :एमडी ऍनेस्थेसिया /डीए/ डीएनबी

२ स्त्रीरोगतज्ज्ञ – IPHS (विशेषज्ञ) / Gynecologist – IPHS (Specialist) ०२
पात्रता : एमडी/ एमएस स्त्रीरोगतज्ज्ञ / डिजिओ/ डीएनबी

३ चिकित्सक- (विशेषज्ञ) / Physician- (Specialist) ०२
पात्रता : एमडी मेडिसिन/ डीएनबी

४ रेडिओलॉजिस्ट – IPHS (विशेषज्ञ) / Radiologist – IPHS (Specialist) ०३
पात्रता : एमडी रेडिओलॉजी / डीएमआरडी

५ ऑर्थोपेडिशियन – IPHS (विशेषज्ञ) / Orthopaedician – IPHS (Specialist) ०१
पात्रता : एमएस ऑर्थोपेडिशियन / डी ऑर्थोपेडिशियन

६ बालरोगतज्ञ IPHS (विशेषज्ञ) / Pediatrician IPHS (Specialist) ०८
पात्रता : एमडी बालरोगतज्ञ / डीसीएच/ डीएनबी

७ सर्जन IPHS (विशेषज्ञ) / Surgeon IPHS (Specialist) ०१
पात्रता : एमएस सामान्य शस्त्रक्रिया / डीएनबी

८ फिजिशियन (विशेषज्ञ) / Physician (Specialist) ०१
पात्रता : एमडी मेडिसिन/ डीएनबी

९ बालरोगतज्ञ (विशेषज्ञ) / Pediatrician (Specialist) ०१
पात्रता : एमडी स्त्रीरोगतज्ज्ञ / डिसीएच / डीएनबी

१० वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस / Medical Officer MBBS २७
पात्रता : एमबीबीएस

हे पण वाचा :

रेल्वेत नोकरीची संधी..10वी पाससाठी तब्बल 5000 हून अधिक जागा रिक्त

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची मोठी संधी; तब्बल 1,40,000 पर्यंत पगार मिळेल

महाराष्ट्र राज्य वीज पारेषणमध्ये ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी..

वनविभागात नोकरी संधी; तब्बल 40,000 रुपये पगार मिळेल, पात्र असाल तर लगेच करा अर्ज

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार, नाशिक (HTC, Civil Hospital, Nashik).

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावी निकालाबाबत मोठी अपडेट, निकाल लवकरच लागणार…

Next Post

मुंबई हायकोर्टाचा महाविकास आघाडीला धक्का :मलिकांच्या अर्जाची याचिका फेटाळली

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
..नाहीतर केबिनमध्ये घुसून बलात्कार करू, नवाब मालिकांना धमकीचे पत्र

मुंबई हायकोर्टाचा महाविकास आघाडीला धक्का :मलिकांच्या अर्जाची याचिका फेटाळली

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us