महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटरमध्ये भरती निघाली आहे. एकूण ४० जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती केली जाईल. मुलाखत दिनांक १५ जून २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता आहे.
पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant
शैक्षणिक पात्रता : ०१) पृथ्वी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा बीई (स्थापत्य) ०२) अनुभव
वयाची अट : ३० वर्षे.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.
हे पण वाचा :
महाराष्ट्र राज्य वीज पारेषणमध्ये ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी..
वनविभागात नोकरी संधी; तब्बल 40,000 रुपये पगार मिळेल, पात्र असाल तर लगेच करा अर्ज
नोकरीची सुवर्णसंधी.. IBPS मार्फत 8106 जागांसाठी भरती, याप्रमाणे अर्ज करा
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : MRSAC, VNIT Campus, South Ambazari Road, Nagpur-440010.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा