पुणे महानगरपालिका मध्ये इंटर्न पदांच्या ३३० जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जून २०२२ आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) कायदेशीर इंटर्न / Legal Intern ०२
२) अभियांत्रिकी इंटर्न-इलेक्ट्रिकल / Engineering Intern-Electrical १५
३) अभियांत्रिकी इंटर्न-सिव्हिल / Engineering Intern-Civil २१२
४) अभियांत्रिकी इंटर्न-पर्यावरण / Engineering Intern-Environment ०२
५) बी.एस.सी पर्यावरण / B.Sc- Environment ०१
६) अभियांत्रिकी इंटर्न-इन्स्ट्रमेंटेशन / Engineering Intern-Instrumentation Engineering ०२
७) अभियांत्रिकी इंटर्न- कॉम्प्युटर/IT / Engineering Intern Computer Science or IT १२
८) कंटेन्ट निर्माता / Content Creator ०६
९) इंटर्न हॉर्टीकल्चर / Intern Horticulture ४४
१०) इंटर्न B.VSC. एएच / Intern B.VSc. AH ०२
११) इंटर्न M.SC जीवशास्त्र/प्राणीशास्त्र / Intern M.Sc Biology Or Zoology ०५
१२) पदवीधर इंटर्न-बी.कॉम / Graduate Intern-B.Com २३
१३) पदवीधर इंटर्न – लघुलेखक / Graduate Intern-Shorthand Typist ०४
हे पण वाचा :
संरक्षण मंत्रालयाच्या या कंपनीत मोठी भरती ; परीक्षेशिवाय नोकरी मिळण्याची उद्याची शेवटची संधी
ग्रॅज्युएशन पाससाठी नोकरीचा गोल्डन चान्स ! IDBI बँकेत 1544 जागांसाठी भरती
10वी उत्तीर्णांनो सज्ज व्हा; उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेत 5636 पदांसाठी बंपर भरती
पुण्यात 5वी पास ते पदवीधरांसाठी गव्हर्नमेंट जॉबची संधी, त्वरित करा अर्ज
वेतनमान (Stipend) : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा