Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव पुन्हा हादरले ! दगडाने ठेचून तरुणाची हत्या

Editorial Team by Editorial Team
June 3, 2022
in जळगाव
0
जळगाव पुन्हा हादरले ! दगडाने ठेचून तरुणाची हत्या
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव  | जळगावात  गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. जळगाव शहरात मागील काही दिवसापासून खुनाची मालिका सुरूच असून आज पुन्हा तरुणाच्या खुनाची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. २६ वर्षीय तरूणाला दगडाने ठेचून ठार मारण्यात आले आहे. सागर वासुदेव पाटील ( वय सुमारे २६ वर्षे रा ईश्‍वर कॉलनी आठवडे बाजारासमोर कासमवाडी ) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे समोर आलेय.

याबाबत असे कि शहरातील कासमवाडी परिसरात भरणार्‍या आठवडे बाजारातील मच्छी बाजाराच्या भागात आज पहाटे एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. या तरूणाचा चेहरा दगडाने ठेचला असून याची ओळख पटविण्यात अडचण आली. काही वेळाने हा तरूण सागर वासुदेव पाटील येथील असल्याची माहिती मिळाली. ईश्वर कॉलनी परिसरात सागर पाटील हा तरुण कुटुंबियांसह राहत होता.

हे पण वाचा :

महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलवली टास्क फोर्सची बैठक

Breaking ! एक लाखाची लाच स्वीकारणारा पोलिस उपनिरीक्षक गजाआड

आज राज्यातील ‘या’ भागात पूर्वमोसमी पावसाची शक्यता

सरकारच्या या निर्णयामुळे मद्यप्रेमींची गैरसोय होण्याची शक्यता, काय आहे जाणून घ्या?

दरम्यान, सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याचे समजते. या तरूणाला दगडाने ठेचून मारले असून याची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, एमआयडीसेचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांना दोन संशयितांची नावे समजली असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ देखील पोहचले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे पदवीधरांना जॉबची संधी.. इतका मिळेल पगार

Next Post

तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या तरुणीची आत्महत्या

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Next Post
तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या तरुणीची आत्महत्या

तीन महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या तरुणीची आत्महत्या

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us