जळगाव : वाडी शेवाळे वि.का.सोसायटीच्या चेअरमनपदी नानासो रमेश पोपट पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी गुंताबाई फकिरा मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात अली आहे.
सदर निवड प्रसंगी संचालक प्रकाश पाटील, ईश्वर पाटील, भगवान पांडे, उज्वला पाटील, प्रभाबाई पाटील, दत्तू पाटील, विष्णू पाटील, अलका पातेलं डॉ. एल.टी पाटील, दिनकर पाटील, संजय पाटील, वाडी सरपंच नंदू पाटील, शेवाळे सरपंच योगेश काकडे, दिलीप काकडे, विलास पाटील, वाडी उपसरपंच सोपं ठोबरे, माजी सरपंच शेखर प्रवीण पाटील आदी. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी विजय काळे व सेक्रेटरी बारी, सुरेश पाटील, शिपाई गणेश पाटील आदींनी सहकार्य केले.
हे पण वाचा :
सोनिया आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस, ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावले
तुमच्या कमाईशी संबंधित ‘हे’ 5 नियम आजपासून बदलणार, जाणून घ्या काय आहेत
खुशखबर.. LPG गॅस सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर
महाराष्ट्रात दुसरा कुणी नेता नव्हता का? काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
गिरीश महाजनांची शिवसेनेबाबत भविष्यवाणी, म्हणाले..