नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी चालून आलीय. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध विभागात एकूण 419 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज कुठे आणि कसा करायचा याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
पदाचे नाव – दंत शल्यचिकित्सक, उपनिबंधक, सहायक आयुक्त – पशुसंवर्धन, वनक्षेत्रपाल, उप संचालक, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उप विभागीय जल संधारण अधिकारी
पद संख्या – 56 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र (MPSC Recruitment 2022)
अर्ज फी –
अमागास – रु. 719/-
मागासवर्गीय- रु. 449/-
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – CLICK
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पशुधन विकास (MPSC Recruitment 2022) अधिकारी पदांच्या एकूण 298 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 आहे.
हे पण वाचा :
रेल्वेत 3600 हून अधिक पदांची मेगा भरती, 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गोल्डन चान्स
राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया कधी सुरू होणार? गृहमंत्र्यांनी सांगितली तारीख
NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे येथे 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी, असा करा अर्ज
इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये बंपर रिक्त जागा ; 12वी पाससाठीउत्तम संधी
नोकरीची संधी.. सीमा रस्ते संघटनामध्ये 302 पदांची भरती, 56,900 इतका पगार मिळेल
पदाचे नाव – पशुधन विकास अधिकारी
पद संख्या – 298 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज फी –
अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु. 294/-
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – CLICK
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत ग्रंथपाल, संचालक पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी (MPSC Recruitment 2022) पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 आहे.
पदाचे नाव – ग्रंथपाल, संचालक
पद संख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज फी –
अमागास – रु. 719/-
मागासवर्गीय- रु. 449/-
वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2022
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – CLICK