पुणे : राज्यातील महिलांसह अल्पवयीन मुलींवरीलअत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना पुण्यातील समोर आलीय. स्वत:च्या मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला पुण्यातल्या हडपसर येथे पोलिसांनी अटक केली आहे.
घरी कोणीही नसताना विशेषत: पत्नी नसताना तो आपल्या मुलीवर अत्याचार करीत असे. तसेच कोणालाही न सांगण्याची धमकीही तो देत असे. मात्र मुलीने नराधम बापाचे कारनामे उघड केले आहेत. आईला याविषयी सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
हे पण वाचा :
भुसावळ-बोईसर बसचा भीषण अपघात, बस 25 फूट खोल दरीत कोसळली
वीज कोसळण्याबाबत दामिनी ॲप देणार माहिती, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले हे आवाहन
फेसबुकद्वारे झाली मैत्री, नंतर तरुणीला हॉटेलमध्ये बोलावले, मग् पुढे जे झालं ते धक्कादायकच
‘आईला मारू नको ना बाबा….!’ नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमुकलीचा Video व्हायरल
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भांडण, प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल!
8 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत आपल्या 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपा करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास करत विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून या नराधम बापाला बेड्या (Arrested) ठोकल्या आहेत. पुण्यातील हडपसर याठिकाणी हा प्रकार घडला.