इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे इथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.
पदसंख्या : ३
रिक्त पदे :
१) हिंदी अधिकारी (Hindi Officer)
पात्रता : पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये हिंदी किंवा इंग्लिशमध्ये मास्तर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
२) स्टेनोग्राफर (Stenographer Grade – III)
पात्रता : पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 40 w.p.m. in English typing and 100 w.p.m. in English shorthand पर्यंत शिक्षण आवश्यक आहे. सोबत अनुभव असणे आवश्यक आहे.
पगार:
हिंदी अधिकारी (Hindi Officer) – 25,500 – 58,500 रुपये प्रतिमहिना
स्टेनोग्राफर (Stenographer Grade – III) – 15,600 – 39,100 रुपये प्रतिमहिना
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.