स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर या पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार SBI ची अधिकृत वेबसाइट bank.sbi/web/careers वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2022 आहे.
पदाचा तपशील :
पोस्टचे नाव : मॅनेजर Manager ( IT Security Expert)
शैक्षणिक पात्रता : बीई/ बीटेक इन (संगणक विज्ञान/ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियांत्रिकी) किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किमान 60% गुणांसह
अनुभव : किमान 8 वर्षांचा आयटी क्षेत्रामध्ये किंवा बिझनेसमध्ये काम करण्याचा अनुभव.
पोस्टचे नाव : डेप्युटी मॅनेजर Deputy Manager (Network Engineer)
शैक्षणिक पात्रता : बीई/ बीटेक इन (संगणक विज्ञान/ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियांत्रिकी) किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किमान 60% गुणांसह
हे पण वाचा :
इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये बंपर रिक्त जागा ; 12वी पाससाठीउत्तम संधी
नोकरीची संधी.. सीमा रस्ते संघटनामध्ये 302 पदांची भरती, 56,900 इतका पगार मिळेल
तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी.. BSF मध्ये 281 जागांसाठी भरती
नोकरीच्या शोधात आहात? या राज्यात लिपिक पदाच्या 1200 जागांसाठी भरती सुरूय
नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती
अनुभव : किमान 5 वर्षांचा आयटी क्षेत्रामध्ये किंवा बिझनेसमध्ये काम करण्याचा अनुभव.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल, जी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल.