Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव पिकअप व्हॅनच्या धडकेत शिरसोलीतील तरुण ठार

Editorial Team by Editorial Team
May 25, 2022
in जळगाव
0
भरधाव पिकअप व्हॅनच्या धडकेत शिरसोलीतील तरुण ठार
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव | भरधाव महिंद्रा पिकअप व्हॅनने दुचाकीला दिलेल्या धडकेत शिरसोली येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी घडलीय. ही घटना शिरसोली ते वावडदा रस्त्यावर घडली असून रणजित संभाजी पानगडे (वय-२०) रा. इंदिरानगर, शिरसोली असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काय आहे घटना?

रणजित पानगडे हा आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शिरसोली ते वावडदा रस्त्याने दुचाकीने जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव महिंद्रा पिकअप व्हॅन (एमएच १९ सीयु ४९६३) जोरदार धडक दिली. या धडकेत रणजीत पानगडे हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन तातडीने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मदत घोषित केले.

हे पण वाचा :

तरुणाच्या हत्येने जळगाव पुन्हा हादरले ! दगडाने ठेचून केली हत्या

कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणे महागात पडलं! जळगावात रेल्वेच्या धक्क्याने तरूणीचा जागीच मृत्यू

अरे बापरे..हल्लेखोराच्या गोळीबारात 18 विद्यार्थ्यांसह 23 ठार

कॉलेजच्या मुलींचा डान्स व्हिडीओ झाला तुफान व्हायरस, Video नक्की बघा

मयत रणजित याच्या पश्चात आई, बहिण,काका असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता साखरेबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, साखर स्वस्त मिळणार?

Next Post

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये बंपर रिक्त जागा ; 12वी पाससाठीउत्तम संधी

Related Posts

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us