मुक्ताईनगर (प्रतिनिधी)भाजप, शिवसेना, रासप,शिवसंग्राम, रिपाई, रयत क्रांती संघटना महायुतीच्या मुक्तार्इनगर मतदारसंघातील उमेदवार अॅड. राेहीणी एकनाथराव खडसे यांचा प्रचार दाैऱ्यात नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत अाहे. मुक्तार्इनगर परीसरात एकनाथ खडसे यांनी गेल्या 30 वर्षापासून जनतेची सेवा केली असून त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत यंदा त्यांच्या कन्या राेहीणी खडसे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या अाहेत. त्यामुळे नागरीकांकडून उत्साहाने त्यांचे स्वागत केले जात अाहे.
आज बोदवड तालुक्यातील शेलवड साळशिंगी गटातील साळशिंगी,करंजी, पाचदेवळी,गोळेगाव,भानखेडा,धानोरी, विचवा, मानमोडी ,सुरवाडे खु, बु, पळसखेडा,मुक्तळ,पळसखेडा तांडा, जलचक्र, वराड खु, बु, शेलवड, रेवती, येवती, जामठी येथे त्यांची प्रचार रॅली काढण्यात आली. प्रत्येक गावात रोहिणी खडसे यांनी नागरीकां सोबतच जेष्ठ मंडळी सोबत संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बाजार समिती संचालक रामदास पाटील म्हणाले गेल्या तीस वर्षा पासून आ एकनाथराव खडसे हे आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करत असताना त्यांनी नेहमी विकासाला महत्व दिले, विकास कामे करताना कुठही जाती पातीचा भेदभाव केला नाही. आ एकनाथराव खडसे यांनी केलेल्या विकासकामांची सेवा यापुढे देखील तशीच सुरु राहणार असल्याची ग्वाही देते . तसेच विविध सहकारी संस्था याबाबत त्यांचा अभ्यास असल्याने नागरीकांच्या समस्या खासकरुन शेतकरी व ग्रामीण भागातील महिलांच्या अडचणी समजून अधिकाधिक विकास या क्षेत्राचा कसा हाेर्इल यावर भर देणार असल्याचे आश्वासन त्यांनी नागरीकांशी साधलेल्या संवादात दिले.
बोदवड तालुका निर्मिती करून आ एकनाथराव खडसे यांनी सर्व शासकीय कार्यालये बोदवड शहरात आणले त्यामुळे नागरिकांचा भुसावळ जाण्याचा त्रास वाचला प्रत्येक लहान मोठ्या गावांना डांबरी सडक ने जोडले प्रत्येक गावात मुलभूत सुविधांना निधी दिला , विकास असाच पुढे सुरू ठेवण्यासाठी रोहिणी ताई यांना बहुमताने निवडून आणायचे आहे. यावेळी कैलास चौधरी म्हणाले दुष्काळी बोदवड तालुक्यात प्रत्येक शेताला पाणी मिळावे यासाठी नाथाभाऊ यांनी बोदवड उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली तिचा पहिला टप्पा पूर्णत्वास येत असून येत्या वर्षभरात शेतीला पाणी उपलब्ध होईल ही योजना पूर्णत्वास जाण्यासाठी आपणाला रोहिणी खडसे यांना निवडून द्यायचे आहे.
यावेळी प्रचारात भाजप जिल्हा चिटणीस कैलास चौधरी, दूध संघ संचालक मधुकर राणे, प स सभापती गणेश पाटील, तालुकाअध्यक्ष भागवत टिकारे,बाजार समिती संचालक रामदास पाटील, जि प सदस्या वर्षा ताई पाटील, भानुदास गुरचळ,प स सदस्य किशोर गायकवाड, जिवन राणे,अनिल खंडेलवाल,अनिल वराडे, अनिल पाटील, दीपक वाणी,भरत अप्पा पाटील,दिनेश माळी, सुभाष पाटील,शांताराम चौधरी,अतुल राणे,विजय चौधरी,कडू माळी, डॉ जुनेद पठाण, कल्पेश शर्मा,विनोद कोळी, विकास गायकवाड,फिला राजपूत,शालिक तळेले, सहभागी झाले होते.
रॅली मध्ये आबाल वृद्ध महिला तरुण मोठया संख्येने सहभागी झाले होते
आज बोदवड तालुक्यातील नागरिकांचा मोठा पाठिंबा यावेळी रोहिणी खडसे यांना मिळत आहे. प्रसंगी खासकरुन महिलांमध्ये यानिमित्त माेठा उत्साह पाहायला मिळत अाहे. राेहीणी खडसे यांची माेठ्या प्रमाणात महिलांमध्ये क्रेझ पाहायला मिळत असून महिलांशी त्या संवाद देखील साधत असल्याने महिलांकडून माेठ्या प्रमाणात प्रतिसाद राेहीणी खडसे यांना मिळत अाहे. कार्यकर्त्यांसाेबतच महिलांचाही प्रचारात वाढता सहभाग यात पाहायला मिळत अाहे.