तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. आम्ही तुमच्यासाठी नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
भारतीय डाक विभाग सांगली
पद – एजंट
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षे
अंतिम तारीख – 3 जून 2022
तपशील – www.indiapost.gov.in
संपर्क – प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली-416416
———————–
ठाणे महानगरपालिका
पद – विविध पदांसाठी भरती
पोस्ट – क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता – जागेनुसार
एकूण जागा – 05
वयोमर्यादा – 43 वर्षे
अंतिम तारीख – 30 मे 2022
तपशील –
संपर्क – के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
————————
देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड
पद – बालवाडी शिक्षक
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, बालवाडी कोर्स, दोन वर्षे अनुभव
एकूण जागा – सहा
वयोमर्यादा – 18 वर्षांवरील
अंतिम तारीख – 24 मे 2022
तपशील – dehuroad.cantt.gov.in
संपर्क – एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101
————-
दुसरी पोस्ट
पद – बालवाडी आया
शैक्षणिक पात्रता – चौथी उत्तीर्ण
एकूण जागा – पाच
वयोमर्यादा – 18 वर्षांवरील
अंतिम तारीख – 24 मे 2022
तपशील – dehuroad.cantt.gov.in
संपर्क – एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101
हे पण वाचा :
रेल्वेत नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी..10वी पाससाठी बंपर रिक्त जागा
नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती