भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी भारतीय रेल्वेने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत विविध ट्रेडमधील शिकाऊ पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट secr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया (रेल्वे भर्ती 2022) सुरू झाली आहे.
महत्वाच्या तारखा
नागपूर विभागासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: ३ जून २०२२
रायपूर विभागासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – २४ मे २०२२
जागा तपशील
एकूण पदांची संख्या-2077
पात्रता निकष
उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
हे पण वाचा :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे या पदांसाठी भरती, वेतन ७५०००
नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी (सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट असेल).
निवड निकष
उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.