कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे.
Total Vacancy : 105
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता – ०१) ५५% गुणांसह पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य/ बी.ई./बी.टेक.एमसीए ०२) पीएच.डी. ०३) NET/SET ०४) अनुभव
अर्ज शुल्क –
इतर प्रवर्गासाठी – Rs.500/-
SC/ST श्रेणी – Rs. 250/-
हे पण वाचा :
नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती
तरुणांनो उठा तयारीला लागा ; राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
अर्ज कसा करायचा?
पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा. अर्ज करण्याचा पत्ता : वित्त व लेखाधिकारी, कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव हा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जून 2022 आहे.
किती वेतन मिळेल?
उमेदवारांना १८,००० ते ३५,००० हजार रुपयापर्यंत वेतन मिळेल.
मूळ जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा