इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालयाने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार IPPB ippbonline.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे आहे.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2022
रिक्त जागा तपशील
ग्रामीण डाक सेवक – 650
शैक्षणिक पात्रता :
भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था / बोर्ड मधून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, GDS म्हणून किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा :
उमेदवारांची वयोमर्यादा 20 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावी.
हे पण वाचा :
नोकरीची मोठी संधी.. राज्य राखीव पोलिस बलात 105 जागांसाठी भरती
तरुणांनो उठा तयारीला लागा ; राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
अर्ज शुल्क
उमेदवारांना रु. 700/- भरावे लागतील.
पगार
उमेदवारांना रु. 30,000/- दरमहा दिले जातील.
अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा