राज्य राखीव पोलिस बल गडचिरोली येथे भरती निघाली आहे. सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) या पदांसाठी ही भरती निघाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जून २०२२ आहे.
एकूण जागा : १०५
पदाचे नाव : सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)
शैक्षणिक पात्रता : इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट: 05 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
हे पण वाचा :
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी! 641 जागांसाठी बंपर भरती
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्ड लि. मध्ये 261 पदांची भरती
‘या’ सरकारी बँकेत लिपिक पदांसाठी मोठी भरती, लगेचच अर्ज करा
12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी.. हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती
संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती
नोकरी ठिकाण: गडचिरोली
Fee: खुला प्रवर्ग: ₹450/- [राखीव प्रवर्ग/अनाथ: ₹350/-]
अर्ज स्विकारण्याचा पत्ता: (i) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली. (ii) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड नागपूर (iii) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय,
नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.