जळगाव प्रतिनिधी | तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण उत्तर-पूर्व रेल्वेतील गोंडा स्थानकातील नॉन-इंटरलॉकिंग पूर्व कामामुळे १७ मे ते ५ जून दरम्यान तर यार्ड रिमॉडेलिंग कामामुळे ६ ते ८ जूनपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर काही वळवल्या असून काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहे.
हे पण वाचा :
महागाईचा चटका ! गॅस सिलिंडर दरवाढीचा भडका, आज इतक्या रुपयांनी महागला
धक्कादायक : व्हिडिओ चॅट करत असतानाच ‘या’ साऊथ अभिनेत्रीने घेतला गळफास
ITI पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी, असा करा अर्ज
गाडी क्रमांक १२५९७ गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अंत्योदय एक्स्प्रेस ३१ मे आणि ७ जून, गाडी क्रमांक १२५९८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस १ आणि ८ जून, गाडी क्रमांक १५०६५ गोरखपूर-पनवेल एक्सप्रेस ३१ मे, २, ३, ५, ६, ७ जून. गाडी क्रमांक १५०६६ पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेस १, ३, ४, ६, ७, ८ जूनला रद्द केली आहे.